आले/पाठवले म्हटले की ऐकणारा ही पुल्लिंगी अनेकवचने आहेत असे समजत असावा. पत्र म्हणजे मेल नाही, पत्रांचा गठ्ठा म्हणजे मेल. तसा विचार केला तरी मेल पुल्लिंगी. तरीसुद्धा मेल नपुंसकलिंगी समजणारे बहुधा आपण एकटेच असाल.--SM