वरदा व सखि, प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
सखि, मी पण स्वाद पीठाचेच मोदक केले होते. सर्व भारतीय किराणा स्वाद चाच जास्त चांगला असतो. साबुदाणा व गव्हाचे पीठ तर उत्तम! स्वादच्या गव्हाच्या पीठाच्या पोळ्या तर खूपच छान होतात.
रोहिणी