नैवेद्य सुंदर दिसतो आहे. (काकडीच्या कोशिंबिरीच्या डावीकडे काय आहे? भोपळ्याचे भरीत का? )
बाकी घरी राहत होते तोपर्यंत तुपाशी वाकडे असल्याने उकडीचे मोदक कधी खाल्ले नाहीत. पण पाककृती वाचून मस्तच लागत असतील (तरीच आईबाबांना एव्हढे आवडतात) असे वाटते आहे.