पहिली द्विपदी आवडली. उरलेल्यात कल्पना छान तरी शब्द तितके परिणामकारक नाहीत असे वाटले. कदाचित कवीने जाणीवपूर्वक साध्यात साधे शब्द निवडले असावेत; तितके भिडले नाहीत हे खरे.