ही संकल्पना तर अगदी नवी आहे आणि छान पण.  नक्की करून पाहेन.  थालिपीठाचे चित्र पाहून तर वेडच व्हायला 
झाले. तुमची लेखसंग्रह दैनंदिनी (ब्लॉग) तर मी माझ्या संगणकाच्या अतिप्रिय सूचीत (फेव्हरीटस) जमा केला आहे.  

जाता जाता: कालनिर्णयच्या एका कुठल्यातरी पानावर शिळ्या भाताचे डोसे वाचले होते.  भात 
मळून त्यात ओले पोहे घालायचे इ. इ.  तसेच एका कुठल्यातरी पानावर दुर्गाबाईंनी लिहिले होते की बंगालमधील 
लोक शिळ्या भात चिंचेच्या रात्री पाण्यात भिजवतात सकाळी फोडणी घालून खातात