वेड्या पावसाला कळे तुझ्या मनातले गूज...
असंच काहिसं हा!
छान लिहीलंस.
मीही करतो असं कधी कधी. म्हणजे गाडीतून जाताना, आँफिसमध्ये असताना गाणं ऐकायचं आपल्या आवडीचं.
संगीत आणि प्रेमाचं नातंचं गहिरं आहे खरंतर.
आणि त्यातही पाऊस आणि पावसाचं गाणं एकत्र सुरू असेल तर मग तुझ्यासारखं होतं... माझंही.. तुझंही.. प्रत्येकाचच