संमेलन शब्दात सर्व काही आले आहे.

जगभरातून एका जागी एकत्र येण्याकरीता नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा.

एकत्र येणे व  विचारांची देवाणघेवाण होणे याचे महत्त्व.

संमेलन यशस्वी व्हावे ही शुभेच्छा !