उपक्रम चांगला आहे. जालकवींना प्रोत्साहन मिळू शकते. सर्व संबंधितांना आणि सहभागी होणार्या, होऊ इच्छिणार्या जालकवींना शुभेच्छा.अवांतर :'बालकवींच्या कविता : एक आवाहन' असेच आधी चुकून वाचले होते.