कारवारी सारस्वत फोडणीच्या भाताला लिंबूभात म्हणतात. घरात लिंबू नसेल तर त्यांना फोडणीचा भात करणे अशक्य असते.. मद्रासी या भाताला लेमनराइस म्हणतात. हा तमिळ हॉटेलांत सहजपणे मिळतो.