आम्ही तो लॅपटॉप एअर होस्टेसकडेच दिला. पण नशिबानी ती काही बोलली नाही कुठून आणला असा कसा चुकून घेतला वगैरे.