सुरीनामला एका ऑलिंपिक (सेउल, कोरीया, १९९८) मध्ये पोहण्यात (बटरफ्लाय १०० मी.) ऍंथनी नेस्टेला गोल्ड मेडल मिळाले होते. बाकी फार उल्लेख नसतोच ह्या देशाचा हेच खरे.