आमच्या सुरीनामच्या घराजवळचे लोक हे सुरीनामी नसल्याने फक्त प्लॅंट वरच्याच लोकांशी तसा संबंध आला. त्यामुळे ती डॉक्टर आणि टॉम हे लोक सोडून कोणा सुरीनामी माणसाच्या घरी जायचा पण योग आला नाही. त्यामुळे मलाच फारशी माहिती नाही.