आपण आपल्या घरी शिळ्या पदार्थांचे जर का काही चविष्ट पदार्थ करत असाल तर त्याची कृती जरुर सांगा.
हो नक्की -
फोडणीचा भात हा तर आमचा आवडता पदार्थ ! शिळ्या पोळीचा कुसकरा पण छान लागतो बरे !!!
व "परवा उरलेल्या कोबीच्या भाजीचे पॅटीस" बद्दलही तुम्ही ऐकले असेलच ?
दिवाळीत उरलेल्या फराळाच्या पदार्थांचे काय करावे हा प्रश्नही आम्हाला सतावतोय त्याबद्दलही काही लिहील्यास आपल्या लेखनाला चार चांद लागतील