मराठीत संभाषणात एकवाक्यता येण्याच्या दृष्टीने काही नियम केले जावेत का ?
नियम करणे चांगलेच. पण मनोगत हे त्या साठी योग्य माध्यम नाहि. व्याकरण हि एक शैक्षणिक बाब आहे. निव्वळ संभाषाणासाठी आपण काही नियम सुचविणे ठिक आहे पण रुढ होणे हे समाजाच्या प्रतिसादावर अवलंबून आहे. हाती माउस आहे, कळपेटी आहे म्हणून चारमराठी सभाषणाचे नियम बनविणे हा कय पोरखेळ वाटला काय ?
या नियमांचा आधार काय असावा ?
हिंदी / सन्स्कृत भाषेत आकारांत किन्वा ईकारांत शब्द स्त्रीलिंगी असतात त्याच आधारे आपणही लिंग ठरवू शक्तो. पण हा भारतिय भाषंचा ढोबळ मानाने केलेला नियम आहे.
असे नियम केल्यास फायदा होईल का ?
असे नियम केल्याने भाषा क्लिष्ट होइल जटिल होइल.
बोली भाषा तर सोपिच असावि. असे मला तरी वाटते.