हे एकूण पटले नाही.

बाकी शब्दसूत्रे लिहून झाली होती. अर्थात काही मनाला पटली नव्हतीच. नवनीतसाठी अडले होते. आज उत्तरे पाहिली आणि स्पष्टीकरणही वाचले. पण मनाला पटले नाही.

मीरा फाटक यांनीही उदाहरण दिले आहे.