प्रतिसाद देण्याचा कंटाळा करतो पण प्रत्येक भाग वाचतोय- 
नाओ जगात वावरली असल्याने तीच्या अंगी धाडस/दुसऱ्याला नमवण्याची (डॉमीनेट) वृत्ती आपोआप आली असावी पण  "क" च्या रहस्यमय वागण्याचा संशय येतो.