याचे पुढिल लेखन पुर्ण करण्यासाठी मी श्रियुत शिरिश कणेकराना आमंत्रण करित आहे.
त्यांचा या विशया वरिल अभ्यास दांडगा आहे तसेच ते या विशया वर सिद्धहस्त लेखक हि आहेत सबब जेणू काम तेणू थाये बिजा करे सो गोता खाये. या गुजराती म्हणी चा आधार घेत मी त्यानाच बोलावित आहे.