संकलन छानच केले आहे. विवीध गावांना भेट देण्यापूर्वी ह्या लेखाची प्रत घेऊन गेल्यास गणेश भक्तांस त्याचा बराच उपयोग होईल. 

मालाड पश्चीमेला एन.एल. कॉलेज जवळ एक सिद्धीविनायकाचे मंदिर आहे व तेही गोरेगाव ते कांदिवली भागात बरेच प्रसिद्ध आहे.
अंधेरी पूर्वेला स्टेशनपासून चालण्याच्या अंतरावर कुर्ला / सीप्झ रस्त्यावर गणेशाचे सुप्रसिद्ध मंदिर आहे.

अष्टविनायकाप्रमाणेच अष्ट-गणपती आहेत त्यांची ठिकाणे / नांवे (संक्षीप्त प्रतिसादात) कोणी देवू शकेल का ?