युनिट टेस्ट = घटक चाचणी
पेपर = प्रश्नपत्रीका
बसस्टॉप= थांबा
बेस्ट = मुंबईची बेस्ट म्हणजे BESTच आहे तिला दुसरे काही नांव दिल्यास ते शोभून दिसणारच नाही (उदाः पि. यम. टी.)
टाईमपास = विरंगूळा
एफ. एम. स्टेशन = एफ. एम. केंद्र (उगीच अट्टाहासासाठी फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनचे मराठीकरण करावे का ? )
तोच प्रकार रेडिओ सिटी (हे नांव आहे ! )
चेंज= चिल्लर,
मोबाईल = भ्रमणध्वनी,
पर्स= ??? पाकीट ? नाही सुचत !
हेडसेट= मस्तकसंच (जसा हँडसेटला हस्तसंच )
मूड= उत्साह ? चांगला मूड = उत्साह / खराब मूड = निरूत्साह !
बाकी लेखन बरे आहे- पहिल्या वहिल्या लेखनाच्या तुलनेत बरेच उजवे आहे.
शुभेच्छा !