जरी आंधळा तरी जगाची
नेत्रपल्लवी कळू लागली
- ही द्विपदी खूप आवडली. मक्ता, कळी आणि जखमही छान.

मात्रासंख्या बरोबर असली तरी काही ओळींची लय ठीक नाही आहे. उदा.
शांतता होरपळू लागली, जिंदगी लोंबकळू लागली.