तलाव किंवा सरोवर हे नदीला कसे काय मिळू शकते?
तलावातून किंवा प्रचंड सरोवरातून नदी निघू शकते. उदा. नाईल. परंतु तळे किंवा सरोवर हे काही धावते पाणी नाही, ते नदीला कसे मिळू शकेल?
हिंदीत ताल या शब्दाचा अर्थ तलाव असा आहे हे माहित नव्हते.