रक्तपिपासू उष्ण रक्ताच्या नायकांना "कमीने, मैं तेरा खून पी जाउंगा" अशा आरोळ्या ठोकता येणार नाहीत.
तथाकथित विनोदी कलाकारांना जमालगोटा, जुलाब की गोली असे हमखास विनोदनिर्मितीचे उपाय करता येणार नाहीत.