स्वप्नामधील सत्य, गवसेल कधी कोणां?कधी बंद होई वेडा, जागेपणाचा बहाणा?झोपेत जगूनी नंतर, ती धुंदी कां उडाली?मज जाग जरा येता, ती रात का हरवली?
ही आणि इतरही कल्पना चांगल्या आहेत. वृत्त काही ठिकाणी निसटल्यासारखे वाटत आहे ते सांभाळलेत तर बहार येईल.