हरकिशनभाईं यांच्या पहिल्या बायकोचा कशाने म्रुत्यू झाला होता त्याची चोकशी ही महत्त्वाची आहे कारण श्रीमती दलालांच्या सांगण्यावरून  सुनंदाबाईंशी आणि हरकिशनभाईं यांचे संबंध पहिली बायको हयात असतानाही विशेष सभ्य नव्हते आणि त्यानंतर पहिल्या बायकोचा म्रुत्यू अन वर्षाच्या आत या दोघांच लग्न झाल होत...
शिवाय हरकिशनभाईं ३ तारखेला भारतात येउनही खंड्याळ्यास न येता तेव्हढीच रात्र मुंबईत का राहिले असावेत? अन गोवंडे दहा मिनिटात कसा घरी पोचला आणि नेमका तो त्याच दिवशी का बाहेर पडला असावा? ......
लवकर येउ द्यात पुढील भाग