मुक्तसुनित,
कवितेहूनही आपला हा अभिप्राय अत्यंत आवडला.
...आयुष्यातल्या दर्जेदारपणाला "सर्व काही समष्टीसाठी"च्या वेदीवर बळी
द्यायचे , का लोकांपासून, त्यांच्यातील ऊर्जेपासून, सतत चालणाऱ्या
समाजातल्या मंथनापासून दूर , एकलकोंडे , माणूसघाणेपणाचा ठपका येईल असे
आयुष्य जगायचे ?
अगदी नेमकं, वर्मावर बोटं ठेवणारं बोललात!