धन्यवाद सर्वांनाच

मिलिंद : तुमच्याशी एकदम सहमत.. अडखळायला होत आहे... पण लोंबकळू हा शब्दच लोंबकाळत आहे तिथे त्यामुळे त्याला एक दृष्य परीमाण मिळते असे मला वाटते

शांतता होरपळू च्या जागी काही सुचले तर जरूर सुचवा

असे काहीसे करता येईल

शांती-ज्योत का तुम्ही लावली
बघा शांतता जळू लागली

पण होरपळू ची मजा इथे जळू ला येत नाही हे माझे मत