आ. नरेंद्र,
"एरंडवन" हे विशेषनाम असल्यामुळे त्याचे शुद्धिकरण आवश्यकच आहे हे मला अमान्य नाहिये. परंतु काही पारिभाषिक शब्दांचा प्रतिशब्द ओढूनताणून करु नये इतकेच मला वाटते. सहजच जमून गेलेला समानार्थी शब्द भाषा खरोखरच समृद्ध करणार असेल , तो स्वागतार्हच आहे.
("गीतरामायणा"चा इंग्रजीत भावानुवाद करू जाणाऱ्यांनाही त्या प्रकारच्या शब्दांचा तुटवडाच भासेल, आणि ओढूनताणून केल्यासही सांस्कृतिक फरकामुळे तो भावार्थ पोचू शकेलच असे खात्रीपुर्वक सांगता येणार नाही, नाही का!?)
चू. भू. द्या. घ्या.