लहनपणी आमच्या बागेत अबोलीची खुप झाडे होती.... मला अबोली आणि सदाफुली खुप आवडायची म्हणून बाबांनी खूप दूरून अबोलीच झाड आणून अंगणात लावल होत. त्या सुंदर आठवणी जागवल्याबद्दल धन्यवाद.... आणि हो...तुमची अबोली(सई) खूप भाग्यवान आहे... तुमच्यासरखा सखा तिच्या बरोबर आहे!