ह्या पाच प्रतिसादमध्ये सुद्धा 'देशप्रेम व्यक्त करायला बंधन नकोत' वगेरे बरेच जड विचार मांडले आहेत..... मी सामन्य माणूस आहे हो... मल जे वाटल, खटकल ते मांडल. बाकी....विष्णूनी पुढचा अवतार घेइपर्यंत वाट पाहुयात!