माधव, प्रतिसादाबद्दल धन्यवाद मनापासून!

परंतु आपण जे सुचविले आहे ते पटत नाही. म्हणजे "घटक चाचणी संपली" लिहायला, ऐकायला कसं एकदम विचित्रच वाटेल ना?

काही इंग्लिश शब्द इतके अंगवळणी पडले आहेत की ते सूट होतात आता सगळ्यांनाच.

बहूतेक प्रशासकांचं म्हणनं असं आहे की, ईग्लिश या लिपीचा वापर करण्याऐवजी मराठी या लिपीचा वापर करावा, शब्द इंग्लिश असल्यास हरकत नाही.

मी काही शब्द इंग्लिश लिपीत लिहीलेले होते, त्यांना आपण मराठी अक्षरांत लिहून दिलेत त्याबद्दल धन्यवाद.