रहस्यकथेचे तिन्ही भाग वाचले. कथेची भट्टी चांगलीच जमली आहे. रहस्यभेद (बहुधा) झालेला आहेच, आता स्पष्टीकरणाच्या प्रतीक्षेत.