यामाहाच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच खुषखबर आहे. एकूण बाईक आकर्षक वाटते आहे यात शंकाच नाही. लेख आवडला.
(रंगरूपाच्या बाबतीत मात्र R15 बरीच उजवी आहे. चित्र देण्याचा मोह आवरत नाही. )