खालील काही चित्रे विपत्राने मला आली. ह्या लेखाच्या पार्श्वभुमीवर येथे आपणा सर्वांसोबत ती वाटून घ्यावी म्हणून देत आहे. ही चित्रे बघून ह्या संतप्त आत्म्याला थोडी शांती लाभली.

प्रशासकांस विनंती, ह्या विषयावरील चर्चा कालांतराने थंडावल्यावर ही चित्रे काढून टाकल्यास चालतील.