तुझ्याशिवाय जगण्याचा विचारही व्यर्थ होता

तरी मला जगण्याची हौस होती...

तू दिलेल्या जखमांना

तुझ्याच आठवणींची फुंकर होती...    

सुरेख !!!!!!!!