सर्वोच्च वेग ताशी १४० की. मी असेल.

गिअरबॉक : ५ स्पीड

मस्त आहे हो ही गाडी.

एक शंका.

मला समजा रोज सकाळी आठ ते नऊच्या मध्ये गुरुवार पेठेतून निघून दापोडीच्या अरुण टॉकीजजवळ जायचे असेल तर जाताना आणि संद्याकाळी घरी येताना गाडीचा दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा गिअर साधारण कुठे पडेल ते काही सांगता येईल का?