आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांबद्दल कसलेही ठोस मतप्रदर्शन न करता, नुसतीच सगळी जंत्री थोड्याश्या 'वेगळ्या' पद्धतीने तथाकथित कवितेत लिहीणे, ह्यापलिकडे ह्या 'साहित्याला' काही अर्थ नाही. आणि आता हे असे करणे हीच एक फॅशन होऊन बसलेली दिसते.

तुमचे मत दुर्दैवाने पटण्यासारखे आहे.

संजोपरावांना 'कसलेही ठोस मतप्रदर्शन न करता हैय्या हो करणाऱ्या व्यक्तींवर' या कवितेतून टीका करायची असावी असेही वाटते.



आपला,
(सूचक) आजानुकर्ण