आत्ता कोणती गाडी वापरत आहात

सध्या गाडी नाही हो वापरत. कंपनीची बस आहे. रोज सकाळी बायको शंकरशेट रोडवर बसच्या स्टॉपपर्यंत कायनेटिकवरून सोडते. तिने हा लेख वाचला तर ती मला ही गाडी घ्यायला लावील ह्या भीतीने मी ही सगळी माहिती विचारली