नेहमीप्रमाणेच ओघवते आणि शेवटपर्यंत बांधून ठेवणाऱ्या शैलीतले लेखन.
त्यामुळे मुलाखतीस जाताना आपल्याला विचारलेल्या
प्रश्नांची उत्तरे देता येतील का यापेक्षा मुलाखतीस उभा राहीपर्यंत माझे
अंगावरचे कपडे कसे कोरडे राहतील याचीच काळजी मला जास्त होती
मुलाखतीच्या वेळी पाऊस हे माझ्या बाबतीतही नेहमी झाले आहे.
मार्च-एप्रिलमध्ये अप्रेझल झाल्यानंतर पगारवाढीचे पत्र मिळून फ्रस्ट्रेशन येईपर्यंत पावसाळा येतोच येतो.