आठवणीतल्या कवितांचे ४ खंड मौज प्रकाशनाने प्रकाशित केले आहेत. त्यात पाठ्यपुस्तकातील कविता त्या काळातील कृष्ण-धवल छायाचित्रांसह छापल्या आहेत. आज ८०-८५ वयाच्या आजोबांनाही त्यात आपल्या बालपणीच्या कविता वाचायला मिळतात.
पद्माकर महाजन, दिनकर बर्वे,रमेश तेंडुलकर आणि राम पटवर्धन हे या संकलनांचे संपादक आहेत.
बहुतांश मनोगतींना ठाऊक असेलच. ज्यांना माहीत नाही अशांसाठी.
छाया