तुम्ही म्हणता ते खरेच आहे.
म्हणून तर थोडीशी ओढाताण झाली तरी ती त्या त्या ठिकाणी दुरुस्त करून घेता येईल, पण भाषेच्या शुद्धिकरणाचा 'शामकर्ण' अनिरुद्ध पुढे जाईल ह्याची खात्री आपण करून घ्यावयास हवी! नाही का?