जर एवढी मोठी व्यायामशाळा आहे.... फी सुद्धा खुप्च असणार हे उघड आहे...
मग व्यायामशाळेनेच येणार्या लोकांची वाहनतळाची सोय करावी.
आता त्या व्यवस्थापनाला दीसत नसेल का .. की रस्त्यावर दोन्ही बाजुला गाड्या उभ्या आहेत...
त्यामुळे रहदारीला अडथळा होतोय...!!!??
आजुबाजुच्या लोकाना अस बोलायला कीवा वर्तमान पत्रातून लीहायची वेळ च का आनावी त्यान्नी??
जर एवढी मोठी व्यायमशाळा हे चालवतात तर त्याना वाहनतळा बद्दल वीचार करता येत नाही.. !!
ही अजब गोष्ट आहे....
खर तर ती व्यायामशाळा बांधतानाच हा वीचार करायला हवा होता....
असो.