कवितेतला अर्थ सुरेख. वर्गीकरण गद्य सहित्यात असले तरी मुक्तछंदातली कविताच वाटते. वर्णनशैली 'एक तितली मातकट तपकिरी' प्रमाणेच प्रभावी, चित्र उभे करणारी.