छान लिहिले आहे. उकड मळण्याकरिता गरम असतानाच एका जाड प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून मळावी̮. लवकर आणि    छान मळून होते. मळण्याचा त्रास वाचतो.