नवीन कोडी आणि मनोगत विशेष ह्या दोन ठोकळ्यांच्या आतले डावीकडचे ३ पिक्सलचे पॅडिंग काढून टाकण्याचे राहून गेलेले दिसते.

 

ही ३ पिक्सल रुंदीची उभी पट्टी खटकते. काढल्यास उत्तम.