मी दही किंचीत पातळ करून त्यातच बटर टाकतो. थोड्यावेळात खायला घेतो. तसेही चांगले होतात.
दह्यात लाल तिखटा ऐवजी हिरवी मिरची आणि आले ठेचून वापरावे. अर्थात वरील प्रमाणेही चांगलेच लागेल.