शुध्द मराठी,
मी मूळ मुद्याशी संबंधित प्रतिसाद देणा-यांनाच धन्यवाद दिले. 

हे बरोबर हो, की हाती माऊस आहे, कळपेटी आहे म्हणून कित्येकदा 'नाही' ऐवजी 'नाहि' ,'काय' ऐवजी 'कय' लिहिले जाते. लिहिणेदेखील पोरखेळ नाही. नियम कसले बनविता ? किती घोळ घालतात नाही हे माऊस आणि कळपेटी ?

बरेच बाकी आहे, हेही बरोबर.
उत्तम भिडू आहेत. डाव रंगणारच.