तू वळूनही नाही पाहिलेस

पापण्यांचा बांध जेव्हा फुटला होता... आवडले, डोळ्यातल्या सागराला, पापणीचा बांध ही कल्पना छानच!