"कंठ दाटून येतो
डोळे गरम होतात
भरू ही पाहतात
पण बरसत नाहीत
आणि सारं निवळतं
न बरसताच
"                    ... कविता सुरेख, आवडली. आणखी येऊद्यात, शुभेच्छा !