"जुळल्या कधी संवेदना ? कळल्या कधी का यातना ?
विळख्यात प्रश्नांच्या सुखाने बागडावे लागले

कोठे निराशा कोवळी अन् जीवनाशा कोरडी
कैशा जराशा भावनांनी फरफटावे लागले
"                  ... ह्या द्विपदी विशेष आवडल्या, शुभेच्छा !