"त्या तिथे पलीकडे
आहे स्वप्नांचा बाजार
जीवनाच्या कवितेत
घ्यावे तिथून उधार"           ... खास !